रोज‌गार

चुये गाव‌ हे शेती व‌ दुध‌ व्य‌व‌सायाव‌र जास्त‌ अव‌लंबुन‌ आहे. शेती म‌ध्ये उस‌, भात‌ भुईमुंग‌, सुर्य‌फुल‌ इ. आन्य पिके घेऊन शेतकरी आपला उदरनिर्वाह करीत आहेत. तसेच गावात शेती बरोबरच दुध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो व महिनाकाठी रु 10 ते 15 लाख रुपये दुध बील येते.

तसेच गावातील 12 बलुतेदार त्यांच्या व्यवसायावर अपला उदर निर्वाह करतात. गावा मध्ये दर दिवशी 3000 लिटर पेक्षा जास्त दुधाके उत्पादन होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *