सुविधा
1) पायाभुत सुविधा– गावामध्ये सर्व रस्ते डांबरीकरण व concrete मध्ये झाले आहेत. तसेच गावामध्ये रस्त्यावर दिवाबत्तीची व्यवथा असुन तीन ठिकाणी सौर दिवे बसवण्यात आले आहे.
2) शैक्षाणिक सुविधा– गावामध्ये प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आहे.तसेच गावा मध्ये चार आंगणवाड्या आहेत.
3) आरोग्य सुविधा– गावामध्ये चार खाजगी दवाखाने आहेत.तसेच जनावरांसाठी जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकिय दवाखाना आहे. तसेच ग्रा.पं. 1 हे. खेळाचे मैदान आहे.
4) समस्या– गावामध्ये नविन वसाहतीमध्ये रस्ते कच्चे आहेत तसेच गटारी कमी आहेत. तसेच सरकारी दवाखाना नसल्याने चार किलोमीटर अंतरावर किंवा कोल्हापुर येथे उपचारासाठी जावे लागते.





